लग्नाच्या चर्चांवर भडकली श्रुती हासन!

Photo: @shrutzhaasan/IG

By Harshada Bhirvandekar
Dec 30, 2023

Hindustan Times
Marathi

सध्या सोशल मीडियावर श्रुती हासन हिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Photo: @shrutzhaasan/IG

अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकले अशी चर्चा बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये रंगली होती. 

Photo: @shrutzhaasan/IG

या चर्चांवर आता अभिनेत्री श्रुती हासन भडकली आहे. तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Photo: @shrutzhaasan/IG

ऑरीच्या एका व्यक्तव्यांमुळे श्रुती हासनच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. 

Photo: @shrutzhaasan/IG

या अफवांनंतर श्रुती हसनने आता यावर मौन सोडले आहे. सगळ्यात आधी तिने ऑरीवर निशाणा साधला आहे. 

Photo: @shrutzhaasan/IG

अभिनेत्री म्हणाली की, मला माहित नाही की हा ऑरी कोण आहे? मी ओळखत नाही. 

Photo: @shrutzhaasan/IG

अभिनेत्री श्रुती हासन म्हणाली की, लोक जसे माझ्याशी वागतात तसे मी त्यांच्याशी वागते.

Photo: @shrutzhaasan/IG

श्रुती हासन म्हणाली की, ज्यांना माझ्याबद्दल माहित नाही, त्यांनी माझ्या आयुष्यावर बोलूच नाही. 

Photo: @shrutzhaasan/IG

मी लग्न लपवून का ठेवले असते? या सगळ्या बालिश चर्चा आहेत, असं श्रुती हासन म्हणाली. 

Photo: @shrutzhaasan/IG

अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंकशनमध्ये बॉलिवूड कलाकारांचा स्वॅग