श्रिया सरनचे साडीतले अप्रतिम सौंदर्य!  

instagram

श्रिया सरनचे साडीतले अप्रतिम सौंदर्य!  

By Tejashree Tanaji Gaikwad
March 17 2023

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री श्रियाच्या अदा

instagram

जर तुम्ही श्रियाकडे बघितले तर तुम्हाला कळेल की ती फक्त शॉर्ट ड्रेसमध्येच नाही तर साडीमध्येही खूप हॉट दिसू शकते.

Instagram

श्रियाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे साडीतील फोटो शेअर केले आहेत

Instagram

श्रियाच्या या अदांवर सगळेच घायाळ झाले आहेत. 

Instagram

चित्रपटसृष्टीत २० वर्षांहून अधिक काळ ती काम करत आहे. 

Instagram

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे. 

instagram

श्रियाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

instagram