श्रिया पिळगावकरचे साडीत सुंदर फोटोशूट!
By
Aarti Vilas Borade
Dec 31, 2023
Hindustan Times
Marathi
अतिशय लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर ही सतत चर्चेत असते
तिने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले
सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंची चर्चा सुरु आहे
या फोटोंमध्ये श्रेयाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे
या साडीवर श्रेयाने केस मोकळे ठेवले आहेत
कानात सुंदर कानातले आणि हातात अंगठी
श्रिया या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा