श्रिया पिळगावकरच्या दिलखेचक अदा!
By
Aarti Vilas Borade
Jun 28, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया ही कायमच चर्चेत असते
श्रिया कधी तिच्या सिनेमांमुळे तर कधी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते
आजवर श्रियाने काही मोजक्याच सिनेमात काम केले आहे
सध्या सोशल मीडियावर श्रियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये श्रियाने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे
या ड्रेसवर श्रियाने गळ्यात आणि हातात सुंदर ज्वेलरी घातली आहे
श्रियाच्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा