श्रिया पिळगावकरच्या मादक अदा!

By Aarti Vilas Borade
Aug 12, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही कायमच चर्चेत असते

श्रिया ही सचिन पिळगावकर यांची मुलगी आहे

श्रिया तिच्या चित्रपटांसोबतच फोटोंमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

नुकताच श्रियाने नवे फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये श्रियाने डेनिम टॉप परिधान केला आहे

तसेच केस मोकळे सोडून श्रिया सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर श्रियाच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik