अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही तिच्या फॅशन सेन्समुळं नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही तिच्या फॅशन सेन्समुळं नेहमीच चर्चेत असते.

By Aarti Vilas Borade
March 17 2023

Hindustan Times
Marathi

श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधते

कधी कधी ती बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राइज देते

तिचे हटके फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात

श्रियाच्या हॉट लूक्समधील हे सर्व फोटो आहेत

तिच्या अनेक फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलंय.

सचिन-सुप्रियाच्या लेकीचा हॉट अंदाज चाहत्यांना भलताच आवडलाय

'एकुलती एक' या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.

शाहरुखच्या ‘फॅन’ सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली

‘मिर्झापूर’, 'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' या सीरिजमधून श्रियानं प्रेक्षकांची मने जिंकली