डीपनेक ब्लाऊज, काळी साडी श्रिया पिळगावकरच्या घायाळ अदा

By Aarti Vilas Borade
Oct 29, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या चर्चेत आहे

श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे

श्रियाने आतापर्यंत मोजक्याच सिनेमांमध्ये काम केले आहे

सोशल मीडियावर देखील श्रिया सक्रिय असते

श्रियाने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये श्रियाने डिपनेक ब्लाऊज आणि काळी साडी नेसली आहे

सगळीकडे श्रेयाच्या या फोटोंची चर्चा आहे

घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’! 

Canva