श्रीरामांनी अयोध्येत किती वर्ष राज्य केलं?

Pic Credit: Shutterstock

By Priyanka Chetan Mali
Jan 22, 2024

Hindustan Times
Marathi

श्री राम

Pic Credit: Shutterstock

भगवान श्रीरामांनी त्यांचे पिता राजा दशरथ यांच्या वचनाचे पालन केले आणि चौदा वर्षे वनवास भोगला.

Pic Credit: Shutterstock

अयोध्याचे राजा

चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत परतले आणि अयोध्येचे राजा झाले.

भगवान श्री रामाच्या राज्याला राम राज्य म्हणतात

Pic Credit: Shutterstock

रामराज्य

Pic Credit: Shutterstock

किती वर्ष रामराज्य होते?

Pic Credit: Shutterstock

श्रीरामांनी राजा म्हणून किती वर्षे सत्तेची धुरा सांभाळली हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या.

Pic Credit: Shutterstock

त्रेतायुग

Pic Credit: Shutterstock

श्री रामांचा जन्म त्रेतायुगात झाला  होता, त्रेतायुग सतयुगानंतरचे सर्वात मोठे युग आहे.

Pic Credit: Shutterstock

त्रेतायुग हे १२,९६,००० वयवर्षाचे असल्याचे सांगितले जाते. 

Pic Credit: Shutterstock

त्रेतायुगाचे वय

Pic Credit: Shutterstock

वाल्मिकी रामायणामध्ये त्रेतायुगात श्रीरामांच्या रामराज्याचा उल्लेख आहे.

Pic Credit: Shutterstock

रामायण

Pic Credit: Shutterstock

वाल्मीकि रामायणानुसार, श्री रामांनी अयोध्यावर ११००० वर्षापर्यंत राज्य केलं होतं.

किती वर्ष राज्य केलं?

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Pic Credit: Shutterstock

नोट

Pic Credit: Shutterstock

रामरक्षास्तोत्र पठणाचे लाभ

Pic Credit: Shutterstock

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay