राम मंदिर सजलं!  पाहा मनमोहक फोटो

PTI

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 22, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. 

PTI

आज अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. 

रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत.

PTI

श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा आज दुपारी १२.२० वाजता सुरू होईल. 

PTI

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक क्रिकेट-बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रेटी अयोध्येला पोहोचले आहेत.

PTI

राम मंदिराला फुलांनी सजवलेले आहे. मंदीर खूपच आकर्षक दिसत आहे.

PTI

राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला सरयू नदीवर लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते.

PTI

अयोध्या आणि संपूर्ण देशात भक्तीमय वातावरण आहे.  

PTI

चिंच खाल्ल्याने ताप लवकर कमी होतो का?