कधीकाळी बसच्या तिकिटासाठी पैसे नसणाऱ्या श्रेयस तळपदेची संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Jan 27, 2024

Hindustan Times
Marathi

कुणीही ‘गॉडफादर’ नसताना श्रेयस तळपदे याने बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे

श्रेयसच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले आहे

पण श्रेयसचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता

स्ट्रगल करत असताना श्रेयसला सतत स्टुडीओची दारं फिरावी लागायची

तिथे पोहचण्यासाठी बस तिकिटाचे पैसे नसल्याने तो अनेकदा चालत प्रवास करायचा

आज श्रेयसकडे लग्झरी कार, आलिशान घर आहे

त्याच्याकडे एकूण ३७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे

मार्चमध्ये एकादशी कधी-कधी साजरी होणार?