श्रेयंका पाटीलला इंडियन ऑफ द इयर पुरस्कार

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 26, 2024

Hindustan Times
Marathi

श्रेयंका पाटीलला एनडीटीव्हीकडून इंडियन ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांना 'स्पोर्ट्स परफॉर्मन्स ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला.

श्रेयंका पाटील, शफाली वर्मा, स्नेहा राणा आणि राधा यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने हा पुरस्कार प्रदान केला.

श्रेयंका पाटीलने वूमन प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीच्या संघाचे  प्रतिनिधित्व केले आहे.

अलीकडेच आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली.

डब्लूपीएलच्या दुसऱ्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेऊन श्रेयंका पाटीलने पर्पल कॅप जिंकली. 

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ