बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर

By Aarti Vilas Borade
Sep 17, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते

कलाकारांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे

रविवारी कलाकारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या निवासस्थानी कलाकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली

अभिनेत्री श्रेया बुगडे देखील तेथे पोहोचली होती

श्रेयाने बुगडेने गुलाबी रंगाची साडी नेसली होती

नाकात नथ, मोकळे केस अशा सिंपल लूकमध्ये श्रेया दिसली

मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?