शिमरी ड्रेसमध्ये श्रेयाचे हटके फोटोशूट

By Aarti Vilas Borade
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे

श्रेया तिच्या विनोदी अभिनयाने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडते

नुकताच तिने केलेले फोटोशूट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

या फोटोंमध्ये श्रेयाने सोनेरी रंगाची शिमरी ड्रेस परिधान केला आहे

श्रेयाचा हा टू पिस ड्रेस सर्वांचे लक्ष वेधत आहे

सुंदर कानातले, न्यूड मेकअप असा श्रेयाचा ग्लॅमरस लूक आहे

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा