पोपटी रंगाच्या वनपिसमध्ये श्रेया बुगडेचा बोल्ड लूक

By Aarti Vilas Borade
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे श्रेया बुगडे

श्रेयाने विनोद बुद्धी आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

श्रेया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

नुकताच श्रेयाने पोपटी रंगाचा वनपिस परिधान केल्याचे फोटो शेअर केले आहेत

हाय पोनी, न्यूड मेकअपमध्ये श्रेया अतिशय ग्लॅमरस दिसत आहे

श्रेयाच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!