बादलों का घर! श्रेया बुगडचे कश्मीर फोटो

By Aarti Vilas Borade
Jul 09, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री श्रेया बुगडे ही कायमच चर्चेत असते

श्रेया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

श्रेया सतत कुठे ना कुठे फिरतानाचे फोटो शेअर करताना दिसते

सध्या श्रेया कश्मीरमध्ये फिरताना दिसत आहे

Enter text Here

श्रेयाने कश्मीरमध्ये मजामस्ती करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

हे फोटो शेअर करत श्रेयाने 'बादलों में घर. ...... बदलों का घर' असे कॅप्शन दिले आहे

चाहत्यांनी श्रेयाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

श्वेता तिवारीची  क्यूट स्माईल, कॅज्युअल लूक पाहून चाहते झाले वेडे!