पचास तोला! श्रेया बुगडेच्या लूकवर भन्नाट प्रतिक्रिया

By Aarti Vilas Borade
Oct 07, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे ही कायम चर्चेत असचते

श्रेयाने सौंदर्य आणि अभिनायाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

श्रेया ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

श्रेयाने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्याचे दिसत आहे

तसेच गळ्यात सोन्याचा सिंपल नेकलेस घातला आहे

तर हातात सोन्याचे काही ब्रेसलेट्स घातले आहेत

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान