श्रेया बुगडेचा बेबी डॉल लूक!

By Aarti Vilas Borade
Aug 02, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे ही कायम चर्चेत असते

श्रेया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

श्रेयाचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये श्रेया गुलाबी रंगाबी रंगाचा फ्रॉक घातलेली दिसत आहे

गुलाबी फ्रॉकवर श्रेयाने केस मोकळे सोडले आहेत तसेच डायमंडचे कानातले घातले आहेत

श्रेया या फोटोंमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर श्रेयाच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

मंगळ दोषाचा परिणाम कमी करण्यासाठी करा या ३ गोष्टींचे दान