श्रेया बुगडेच्या ट्रीपचे खास फोटो!

By Aarti Vilas Borade
Jun 06, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री श्रेया बुगडे ही कायमच चर्चेत असते

श्रेयाने आपल्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

'चला हवा येऊ द्या' या शोमधील श्रेयाच्या पात्राने सर्वांची मने जिंकली होती

सध्या सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये श्रेया बाहेर फिरताना दिसत आहे

श्रेयाने गुलाबी रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे

श्रेयाचा लूक चाहत्यांना आवडला आहे

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram