श्रेया बुगडे दिसणार 'या' नव्या कार्यक्रमात

By Aarti Vilas Borade
Jun 10, 2024

Hindustan Times
Marathi

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे

पण हा कार्यक्रम ऑफ एअर गेल्यानंतर श्रेया कोणत्या कार्यक्रमात दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला होता

आता श्रेया बुगडे एका नव्या कार्यक्रमात वेगळ्या रुपात दिसणार आहे

श्रेया 'ड्रामा ज्युनियर्स' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे

या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत

आता श्रेया या कार्यक्रमात दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

श्रेया बुगडेचा हा नवा अवतार पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!