श्रेया बुगडेच्या काळ्या शिमरी ड्रेसची चर्चा!

By Aarti Vilas Borade
Jan 13, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची आवडती अभिनेत्री श्रेया बुगडे

तिच्या अभिनयावर लाखो चाहते फिदा असतात

ती प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करते

सध्या सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे

तिच्या या शॉर्ट ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे

चाहत्यांनी श्रेयाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

फिट राहण्यासाठी अनुष्का शर्मा काय करते?