लाल परी! श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस अंदाज
By
Aarti Vilas Borade
Aug 10, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच एक फोटोशूट केले आहे
श्रद्धाचे हे नवे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये श्रद्धाने लाल रंगाचा कॉर्ड सेट परिधान केला आहे
मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये श्रद्धा हॉट दिसत आहे
श्रद्धाने गळ्यात काहीही घातले नाही पण कानात मात्र गोल्डन रिंग घातल्या आहेत
सोशल मीडियावर श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे
नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा