बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा इंस्टाग्रामवर जलवा!

By Harshada Bhirvandekar
Sep 01, 2024

Hindustan Times
Marathi

‘स्त्री २’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून श्रद्धा कपूर प्रचंड चर्चेत आहे. श्रद्धाला इंस्टाग्रामवर ९१.९ दशलक्ष लोक फॉलो करतात. 

प्रियंका चोप्रा ही ग्लोबल स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. तिला ९१.८ मिलियन लोक फॉलो करतात. 

अभिनेत्री आलिया भट्ट देखील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी अभिनेत्री आहे. तिच्या फॉलोवर्सची संख्या ८२.५ मिलियन इतकी आहे.  

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे इंस्टाग्राम भरपूर फॉलोवर्स आहेत. तिला एकूण ८०.९ मिलियन लोक फॉलो करतात. 

या यादीत अभिनेत्री कटरीना कैफ चौथ्या क्रमांकावर आहे. तिला ८०.४ मिलियन लोक इन्स्टावर फॉलो करतात.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचीही फॉलोईंग काही कमी नाही. अभिनेत्रीला ७२.९ मिलियन लोक इन्स्टावर फॉलो करतात.

या यादीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचाही समावेश आहे. इन्स्टावर तिला ७०.५ मिलियन फॉलोवर्स आहेत.  

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, त्याचे इंस्टाग्रामवर ६९.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे इंस्टाग्रामवर ६७.८ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही समावेश आहे. तिला इंस्टाग्रामवर ६८.५ मिलियन लोक फॉलो करतात.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!