नाकात नथ, केसात फुलं! श्रद्धा कपूरचा घायाळ लूक

By Aarti Vilas Borade
Jan 11, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते

कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे

काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता

आता श्रद्धा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे

या चर्चा तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत

श्रद्धाने नाकात नथ, कानात झुमके आणि केसात फुले माळून फोटोशूट केले 

या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रद्धा अतिशय सुंदर दिसत आहे

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा