मधुमेह असणारे फणस खाऊ शकतात का?

By Aarti Vilas Borade
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

दक्षिण आशियाई भागात लोकांच्या आहारात फणस हे फळ असतेच

Pexels

फणसामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे मुबलक प्रमाणात असते

Pexels

हे फळ खाल्ल्याने शरीरातील थायरॉईड नियंत्रणात आणता येतो

Pexels

फणसामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Pexels

हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर मात करण्यासाठी फणस खाल्ले जाते

Pexels

कॅरोटीनोइड्स टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होते

Pexels

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फणस मदत करतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी फणसाचे सेवन करावे

Pexels

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay