शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे सौंदर्याची खाण!

By Harshada Bhirvandekar
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे.

चला जाणून घेऊया ३० वर्षीय अभिनेत्रीच्या सौंदर्याचे रहस्य...

सना जावेद तिच्या नॅचरल चमकदार  त्वचेची खूप काळजी घेते

अभिनेत्री सना तिच्या सुंदर त्वचेसाठी फक्त सेंद्रिय उत्पादने वापरते

सना तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिते.

सनासारखी त्वचा मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा चांगले धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

सना जावेद त्वचेसोबतच तिच्या फिटनेसची देखील भरपूर काळजी घेते.

सना जावेद नेहमी म्हणते की, 'आपण सुंदर गोष्टींचा विचार केला तर, आपण सुंदर दिसू.'

सना जावेद अनावश्यक प्रसंगी, गरज नसल्यास मेकअप करणे कटाक्षाने टाळते.

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर