शोएब आणि सनाची 'स्वित्झर्लंड'वारी
By
Rohit Bibhishan Jetnavare
Aug 23, 2024
Hindustan Times
Marathi
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने जानेवारी २०२४ मध्ये तिसरे लग्न केले.
शोएबन मलिकने टेनिस्टार सानिया मिर्झासोबत घटस्टफोट घेऊन सान जावेदसोबत लग्न केले होते.
अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नानंतर मलिक याच्यावर जोरदार टीका झाली होती.
लोक अजूनही मलिकवर टीका करतात, नुकत्याच एका सोशल मीडिया पोस्टवर हे दिसून आले.
शोएब मलिकने पत्नी सना जावेदसोबत दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो स्वित्झर्लंडमधील आहेत.
या पोस्टला कॅप्शन देत मलिकने लिहिले, "टुगेदर." पुढे त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला.
पण ही पोस्ट चाहत्यांना आवडली नाही, त्यांनी शोएब आणि सना दोघांना ट्रोल केले.
कारण शोएब मलिकचे हे तिसरे लग्न आहे. सर्वात आधी त्याने आयशा सिद्दीकीशी लग्न केले. दोघांनी २००२ मध्ये लग्न केले होते.
२०१० मध्ये शोएबने सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये त्याने सना जावेदसोबत लग्न केले.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा