शिवानी सुर्वेची मालिका येणार 'या' दिवशी
By
Aarti Vilas Borade
Jun 14, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वे ओळखली जाते
शिवानी एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
या मालिकेचे नाव ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आहे
स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार आहे
ही मालिका १७ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
या मालिकेत शिवानी गायत्रीची भूमिका साकारणार आहे
प्रेक्षकांमध्ये शिवानीच्या या मालिकेची उत्सुकता लागली आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा