पती­­सोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय शिवानी सुर्वे!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

१ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाहसोहळा झाला.

‘वाळवी’ फेम मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे काहीच दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली आहे.

लग्नानंतर दोघेही कामात व्यस्त होते. मात्र, आता त्यांनी एकमेकांसाठी वेळ काढला आहे.

व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शिवानी आणि अजिंक्य पुडुचेरीला फिरायला गेले आहेत.

नुकतेच शिवानी सुर्वे हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

दोघेही त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून फिरायला जात असतात. 

अशातच आता पुन्हा एकदा ही जोडी पुडुचेरी त्यांची सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

शिवानी व अजिंक्यने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

पाँडिचेरी अर्थात पुडुचेरी येथील काही अँटिक वस्तू आणि जागांबरोबरचे अनेक फोटो शिवानीने शेअर केले आहेत.

'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!