कशी जमली शिवानी आणि अजिंक्यची जोडी?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील सौंदर्यवान अभिनेत्री शिवानी सुर्वे आता लग्नबंधनात अडकली आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री शिवानी सुर्वे ही अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे.

Photo: Instagram

नुकतीच दोघांची सप्तपदी पार पडली आहे. आता चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

Photo: Instagram

अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची पहिली भेट मालिकेच्या सेटवर झाली होती.

Photo: Instagram

शिवानी आणि अजिंक्य दोघेही छोट्या पडद्यावरच्या 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेत झळकले होते.

Photo: Instagram

मालिकेच्या सेटवर सहकलाकार म्हणून वावरताना दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले.

Photo: Instagram

मात्र, शिवानी आणि अजिंक्य यांच्या या मैत्रीच्या नात्यात हळूहळू प्रेम फुलू लागले होते.

Photo: Instagram

अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे हि जोडी गेल्या नऊ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे.

Photo: Instagram

आता शिवानी आणि अजिंक्य आयुष्यभराचा प्रवास एकत्र करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Photo: Instagram

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा