२०२३ हे वर्ष शिवानी रांगोळेसाठी कसे होते?

By Aarti Vilas Borade
Dec 31, 2023

Hindustan Times
Marathi

सध्या सर्वजण हे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत

नव्या वर्षात काय करायचे याचे संकल्प अनेकजण करत आहेत

पण २०२३ हे वर्ष कलाकारांसाठी कसे होते हे देखील जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत

अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिचे २०२३ हे वर्ष कसे होते हे सांगितले

२०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिवकून जात आहे

काम आणि कुटुंब संतुलन कसे ठेवायचे हे ही त्यांनी मला शिकवले

२०२३ माझ्यासाठी खूप   अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा  प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली असे शिवानी रांगोळी म्हणाली

रुद्राक्षाचे फायदे