शिवांगी जोशीचे ट्रेंडी समर लूक

Instagram/shiivangijoshi

By Hiral Shriram Gawande
May 25, 2023

Hindustan Times
Marathi

'ये रिक्ता क्या कहलाता है' मध्ये नायराची भूमिका साकारून हिट ठरलेली अभिनेत्री शिवांगी जोशी खूप स्टायलिश आहे. लोक तिच्या अभिनयाचे आणि फॅशनचे चाहते आहेत. 

Instagram/shiivangijoshi

शिवांगी जोशी अनेकदा नवीन ट्रेंड लूक ट्राय करते. तिचा प्रत्येक ड्रेस एलिगेंट दिसतो, ज्यातून फॅशन टिप्स घेता येतात. 

Instagram/shiivangijoshi

सध्या उन्हाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत सैल कपडे घालण्याचा प्रत्येक जण विचार करतो. चला तर पाहूया शिवांगीचे काही कूल आणि ट्रेंडी समर लूक्स. 

Instagram/shiivangijoshi

उन्हाळ्यात व्हायब्रंट रंग अधिक चांगले दिसतात. पिवळा, केशरी रंगाचे कपडे तुम्ही ट्राय करू शकता. शिवांगीने ऑरेंज कलरचा ड्रेस घातला आहे. 

Instagram/shiivangijoshi

टी टॉप आणि लूज पँट्स असलेली ही फ्री स्टाइल उन्हाळ्यात कॅज्युअल लूकसाठी उत्तम आहे. शिवांगीचा हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता. 

Instagram/shiivangijoshi

जर तुम्ही फ्रॉक स्टाईलचे कपडे कॅरी करत असाल तर अशा प्रिंटचे कपडे घाला. उन्हाळ्यासाठी हा बेस्ट लूक असेल. 

Instagram/shiivangijoshi

वन पीस ऑफ शोल्डर ब्लू ड्रेसमध्ये शिवांगी क्यूट दिसत आहे. तुम्ही असा ड्रेस सुद्धा कॅरी करू शकता. 

Instagram/shiivangijoshi

हा लूक फ्लोरल प्रिंटेड स्कर्ट आणि स्ट्रॅपी टॉपसह कॅरी करता येतो. शिवांगी एलिगेंट स्टाइल फ्लाँट करत आहे. 

Instagram/shiivangijoshi

उन्हाळ्यात जंपसूटचा ट्रेंड खूप चालतो. तुम्ही प्रिंटेड किंवा साध्या रंगात जंपसूट घालू शकता. 

Instagram/shiivangijoshi

डेनिम लूक नेहमीच ट्रेंडी असतो. शिवांगीने हा लूक डेनिम स्कर्ट, जॅकेट आणि व्हाइट टी-टॉपसह कॅरी केला आहे. 

Instagram/shiivangijoshi

बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोग