शिव ठाकरेने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो!
By
Aarti Vilas Borade
Aug 01, 2024
Hindustan Times
Marathi
बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे
शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात एका अभिनेत्री डेट करत होता
पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला
आता शिवच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुले आहे
शिव हा रिलेशनशीपमध्ये असल्याचे सर्वांनाच माहिती आहे
सोशल मीडियावर शिवने गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे
शिवचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा