'या' कारणामुळे शिव ठाकरेची बोट सवारी ठरली खास!

By Aarti Vilas Borade
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेता शिव ठाकरे हा कायमच चर्चेत असतो

शिवचा चाहता वर्गे देखील मोठा आहे

सोशल मीडियावर शिवचे लाखो चाहते आहेत

नुकताच शिवने एक फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये शिवने समुद्रात फोटोशूट केल्याचे दिसत आहे

फोटोंमध्ये शिवसोबत एक क्यूट कुत्र्याचे छोटे पिल्लू दिसत आहे

या पिल्लासोबत शिव बोट सवारी करायला गेला आहे

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या