शिव ठाकरे मालदीवमध्ये घेतोय सुट्ट्यांचा आनंद

By Aarti Vilas Borade
Aug 26, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा सतत चर्चेत असतो

शिवचा साधेपणा हा सर्वांना प्रचंड आवडतो

शिव सध्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून फिरायला गेला आहे

शिव मालदीवच्या समुद्रकिनारी वेळ घालवत आहे

सोशल मीडियावर शिवचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये शिव मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे

पण शिवसोबत आणखी कुणी आहे का याबाबत माहिती समोर आलेली नाही

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik