शिल्पा शेट्टीचा हटके लूक!

By Aarti Vilas Borade
Aug 15, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते

वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही शिल्पा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते

शिल्पा सतत तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते

नुकताच शिल्पाने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये शिल्पाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे

तसेच पांढऱ्या साडीवर काळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत

या लूकमध्ये शिल्पा अतिशय हॉट दिसत आहे

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!