पारंपरिक शेंगदाणा चटणीची रेसिपी!
By
Aiman Jahangir Desai
Jan 08, 2025
Hindustan Times
Marathi
साहित्य- २५० ग्रॅम शेंगदाणे, १ टीस्पून भाजलेले जिरे, २ चमचे मीठ २ चमचे काश्मिरी लाल तिखट, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर (चवीनुसार), ४ ते ५ लसूण पाकळ्या
सर्वात आधी शेंगदाणे चांगले भाजून घ्या.
नंतर त्याची साले काढून टाका.
आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, लसूण, जिरे, तिखट घ्या.
सर्व साहित्य चांगल्याप्रकारे वाटून घ्या.
आता सर्व साहित्य एका भांड्यात घ्या, हाताने चांगले घासून मिक्स करा, चटणी तयार आहे.
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?
पुढील स्टोरी क्लिक करा