शहनाज गिलचा देसी कुडी अवतार! 

Photos: @shehnaazgill/IG

By Harshada Bhirvandekar
Dec 02, 2023

Hindustan Times
Marathi

'बिग बॉस १३'मधून आपला ठसा उमटवणाऱ्या शहनाज गिलला आता वेगळ्या परिचयाची गरज नाही. 

Photos: @shehnaazgill/IG

फिल्मी दुनियेत एंट्री केलेली शहनाज रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनते. 

Photos: @shehnaazgill/IG

दरम्यान, सोशल मीडियावर शहनाज गिलचे नवे फोटो समोर आले आहेत, ज्यात ती देसी लूकमध्ये दिसत आहे.

Photos: @shehnaazgill/IG

दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अभिनेत्री शहनाज गिलचे नाव चर्चेत असते. 

Photos: @shehnaazgill/IG

या नव्या फोटोशूटमध्ये शहनाज तिच्या देसी लूकने कहर करताना दिसत आहे. 

Photos: @shehnaazgill/IG

शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photos: @shehnaazgill/IG

या फोटोंमध्ये शहनाज हिरव्या रंगाच्या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

Photos: @shehnaazgill/IG

शहनाज गिल तिच्या साधेपणामुळे आणि नितळ सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

Photos: @shehnaazgill/IG

या फोटोंमध्ये सलवार सूट परिधान केलेली शहनाज कौर गिल आपली किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे.

Photos: @shehnaazgill/IG

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी