घायाळ करती तुझ्या कातील अदा!
By
Harshada Bhirvandekar
Dec 13, 2024
Hindustan Times
Marathi
शहनाज गिलचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शहनाज गिलला आता कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही.
शहनाज गिल 'बिग बॉस' या शोमुळे घराघरात प्रसिद्ध झाली आहे.
'बिग बॉस' या शोमधून घराघरांत पोहोचलेल्या शहनाज गिलला भरपूर लोकप्रियता मिळाली.
'पंजाबची कतरिना कैफ' असं म्हणत बिग बॉसच्या घरात आलेली शहनाज सोशल मीडियावरही लोकप्रिय झाली.
शहनाज गिलने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे.शहनाज गिलचे हे फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिने वाईन रंगाचा व्हेलवेट ड्रेस परिधान केला असून, ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा