शहनाज गिलचा रिवीलिंग ड्रेसमध्ये आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवुड अभिनेत्री आणि 'बिग बॉस १३' फेम शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

 शहनाज आपले बोल्ड फोटोज व व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते.

आपल्या क्युटनेसने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

शहनाजने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोत अभिनेत्रीने खुपच रिवीलिंग ड्रेस परिधान करत आपला हॉट अंदाज दाखवला आहे.

शहनाजने बोल्ड आउटफिट परिधान करत केलेले  फोटोशूट चाहत्यांना पसंत पडले आहे.

या फोटोत अभिनेत्रीने एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.

शहनाजने बोल्ड फोटोशूट करून इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

शहनाज गिल 'बिग बॉस १३' नंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलीवुड डेब्यू केला होता.

लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा 'हे' ५ प्रश्न!