‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचा हॉट अवतार
By
Shrikant Ashok Londhe
Oct 06, 2024
Hindustan Times
Marathi
फेमस एक्ट्रेस शेफाली जरीवालाच्या बोल्डनेसवर चाहते फिदा आहेत.
शेफालीचा लेटेस्ट लुक इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये शेफाली जरीवालाने आपला बिकिनी लुक दाखवला आहे.
शेफालीने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडून खुपच सुंदर दिसत आहे.
शेफालीच्या अदावर लोक फिदा झाले आहेत.
शेफालीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक बोल्ड पोज दिल्या आहेत.
एक्ट्रेस शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप एक्टिव असते व आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
शेफाली जरीवाला सलमान खानचा शो बिग बॉस सीझन १३ मध्ये झळकली होती.
कांदा कापताना का येतं डोळ्यांत पाणी?
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा