तेरी जवानी.. शेफालीनं बिकिनीत दाखवली परफेक्ट फिगर

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 28, 2024

Hindustan Times
Marathi

फेमस एक्ट्रेस शेफाली जरीवालाच्या बोल्डनेसवर चाहते फिदा आहेत. 

शेफालीचा लेटेस्ट लुक इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यामध्ये ती बोल्डनेसची सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये शेफाली जरीवालाने आपला बिकिनी लुक दाखवला आहे. 

शेफालीने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडून खुपच सुंदर दिसत आहे. तिच्या अदावर लोक फिदा झाले आहे. 

शेफालीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक बोल्ड पोज दिल्या आहेत. 

सौंदर्याच्या बाबतीत शेफाली जरीवाला बॉलीवूड ते टीव्ही इंडस्ट्रीच्या अभिनेत्रींना टक्कर देते. 

एक्ट्रेस शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप एक्टिव असते व आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. 

शेफालीची फॅन फॉलोइंग तगडी असून तिला इन्स्टाग्रामवर ३.२ मिलियन लोक फॉलो करतात. 

शेफाली जरीवाला सलमान खानचा शो बिग बॉस सीझन १३ मध्ये झळकली होती.

पचन शक्ती बूस्ट करण्यासाठी चहामध्ये घाला हे मसाले!