शर्वरी वाघने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटो, पाहिले का?

By Ninad Vijayrao Deshmukh
Jul 30, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री शर्वरी वाघने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्रकिनारी धावताना आणि स्ट्रेचींग करताना दिसत आहे.  

या फोटोत  शर्वरी वाघ धावताना दिसत असून ती विदाऊट मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

या दुसऱ्या छायाचित्रात शर्वरी वाघ स्ट्रेच करताना दिसत आहे.

जर आपण शर्वरी वाघच्या वर्कआउट लूकबद्दल बोललो तर ती तपकिरी रंगाच्या स्पोर्ट्स ब्रा आणि लोअरमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

शर्वरी वाघने स्टाईलमध्ये चाहत्यांची मने जिंकली होती. 

शर्वरी वाघ कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना  दिसत असते. 

शर्वरी वाघ आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली आहे. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान