शर्वरीच्या ब्लॅक साडीत किलर अदा, वाढवला इंटरनेटचा पारा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Dec 04, 2024
Hindustan Times
Marathi
मुंज्या फेम अभिनेत्री शर्वरी वाघ नवीन नॅशनल क्रश बनली आहे.
शर्वरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये शर्वरीने आपल्या ह़ॉट अदांनी चाहत्यांची धडधड वाढवली आहे.
शर्वरीने काळी साडी परिधान करत किलर पोज दिल्या आहेत.
अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि फॅशन सेंसबाबत खूप एक्टिव असते.
शर्वरी नेहमी जिममध्ये वर्कआउट करताना दिसते.
एखाद्या इनडोर सेटअपमध्ये हे फोटोशूट केले असून यामध्ये शर्वरी खूपच सुंदर दिसत आहे.
शर्वरी कधी आपला ट्रेडिशनल लुक, कधी ग्लॅमरस अंदाज तर कधी बोल्ड अवतारात खळबळ माजवत असते.
पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!
पुढील स्टोरी क्लिक करा