By Shrikant Ashok Londhe
May 17, 2024

Hindustan Times
Marathi

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये शर्वरी वाघ खूपच हॉट अँड स्टायलिश दिसत आहे. 

शर्वरी वाघ ब्लँक अँड व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये व त्यावर मोत्यांच्या डिझाईनने खूपच गॉर्जियस दिसत आहे. 

या फोटोत शर्वरी आपली कर्वी फिगर आणि बारीक कंबर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही शर्वरी चर्चेत असते.

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार