जणू टायटॅनिकमधील रोझ..! शर्वरीचा ग्लॅमरस अंदाज

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Dec 20, 2024

Hindustan Times
Marathi

शर्वरी वाघ सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते व आपले फोटो व व्हिडिओ फॅन्ससाठी शेअर करत असते.

अभिनेत्रीने नुकतेच व्हाईट अँड गोल्डन गाऊनमधील फोटोशूट शेअर केले आहेत.

या फोटोतील किलर लुकने शर्वरीने चाहत्यांची धडधड वाढवली आहे. 

या फोटोंमध्ये शर्वरीने आपले केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत.

स्टायलिश आउटफिट व लाइट मेकअप करत अभिनेत्रीने आपला लुक कम्पलीट केला आहे.

शर्वरीचा नवा अवतार चाहत्यांना खूप पसंत पडला असून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

एका चाहत्याने कमेंट केली आहे की, या लुकमध्ये शर्वरी टायचॅनिक चित्रपटातील रोझ सारखी दिसत आहे.

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मुंजा, महाराज आणि वेदा चित्रपटाने शर्वरीला वेगळी ओळख मिळवून दिली.

शर्वरी आलिया भट्ट सोबत अल्फा चित्रपटात झळकणार असून यामध्ये ती SPY ची भमिका साकारणार आहे.

रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!

pixa bay