शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Oct 13, 2024
Hindustan Times
Marathi
दसऱ्यानिमित्त सोनेरी आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान करत अभिनेत्रीने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शर्वरीच्या फेस्टीव लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या लेटेस्ट लूकमध्ये मुंज्या अभिनेत्री हलक्या गुलाबी आणि सोनेरी लेहंग्यात खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
शर्वरीने हलक्या गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता, ज्यावर व्ही-नेकलाइन ब्लाउज होता. त्यावर सोनेरी भरतकाम केले होते.
तिचा ग्लॅमरस आउटफिट इक्बाल हुसेन या ब्रँडच्या शेल्फमधला आहे आणि तो तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायचं ठरवल्यास तुम्हाला ९०,७५० रुपये मोजावे लागतील.
लेहंग्यावर शर्वरीने गोल्ड टेंपल नेकलेस, मॅचिंग स्टेटमेंट इयररिंग्स आणि बांगड्या परिधान करत आपला लुक कम्पलीट केला आहे.
अभिनेत्रीने न्यूड आयशॅडो, विंग्ड आयलाइनर, डिफाइंड ब्रो, काजल कोटेड लॅशेस, ब्लश गाल, लाइटस हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिक आहे.
स्टाईल केलेले कुरळे केस तिचे रुप आणखी खुलवत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा