मराठमोळ्या शर्वरी वाघने दीपिका पदुकोणला टाकलं मागे!
By
Harshada Bhirvandekar
Jul 01, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ‘मुंज्या’, 'महाराज' या सारख्या चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आता या आठवड्यातील आयएमडीबी पॉप्युलर इंडियन सेलिब्रेटींची जाहीर झाली आहे.
या यादीत शर्वरी वाघ हिने अभिनेत्री दीपिका पदुकोणला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसतानाही शर्वरी वाघ हिने मोठा पल्ला गाठला आहे.
शर्वरी वाघ आणि मोना सिंह यांच्या ‘मुंज्या’ या चित्रपटाने भारतात तुफान कमाई केली आहे.
‘मुंज्या’ या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
शर्वरी वाघ हिचा ‘मुंज्या’ हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता.
‘महाराज’मधील शर्वरी वाघच्या सहकलाकारांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.
या चित्रपटात करसनदासच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता जुनैद खान या यादीत १२व्या स्थानावर आहे.
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा