ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटले जाते. शनी माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देते. आज (१८ मार्च) शनिचा कुंभ राशीत उदय झाला. शनिचा आज सकाळी ०७.४९ वाजता कुंभ राशीत उदय झाला. शनीच्या या उदयामुळे काही राशींना बंपर फायदा होणार आहे.