१८ मार्चपासून 'या' राशींवर होणार शनीची कृपा

By Ganesh Pandurang Kadam
Mar 15, 2024

Hindustan Times
Marathi

१८ मार्च २०२४ रोजी शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा उदय प्रभावी ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना चांगले दिवस येणार आहेत.

शनीचा उदय मेष राशीसाठी शुभ मानला जातोय. नव्या नोकरी, पदोन्नती व पगारवाढीची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना फायदा संभवतो.

मेष

मिथुनच्या जातकांना शुभ फलप्राप्ती होईल. कामात यश मिळेल. राजकीय लोकांना मोठ्या पदाचा योग आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

मिथुन

सिंह राशीच्या जातकांना मोठा फायदा होईल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. लोह, तेल व खाणकाम व्यावसायिकांना विशेष लाभ संभवतो.

सिंह

कन्या राशीची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. प्रेम, व्यवसाय, नोकरी सर्वकाही उत्तम होईल. गुंतवणुकीचे चांगले परिणाम दिसतील.

कन्या

धनु राशीच्या लोकांना राजयोग संभवतो. व्यावसायिकांना नव्या डीलचा फायदा होऊ शकतो. शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मानसन्मान वाढेल.

धनु

या लेखातील माहिती पूर्णपणे सत्य व अचूक आहे असा आमचा दावा नाही. सविस्तर माहितीसाठी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay