ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. तसेच, शनि हा सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचा स्वामी मानला जातो.
शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात, अशीही मान्यता आहे.
ज्योतिषांच्या मते शनिवदेव १२ मे रोजी नक्षत्र बदलणार आहेत. यामुळे ४ राशींना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. चला, जाणून घेऊया त्या ४ राशींबद्दल.
मेष राशीच्या लोकांना शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा फायदा होईल. शनीच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मेष
तुम्हाला अचानक पैसे मिळतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मन मात्र अस्वस्थ राहू शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ राशीच्या लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, इच्छेनुसार व्यवसायातही यश मिळेल.
वृषभ
मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे मकर राशीला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
मकर
कुंभ राशीच्या लोकांनाही शनीच्या चालीतील बदलाचा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा प्राप्त होईल. करिअर आणि व्यवसायात लाभ होईल.